Sunday, August 31, 2025 05:26:37 PM
8 मे रोजी उत्तरकाशीतील गंगणीजवळ हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात पायलटसह 6 जणांचा मृत्यू झाला. अहवालात म्हटले आहे की, हा अपघात आपत्कालीन लँडिंग दरम्यान घडला.
Jai Maharashtra News
2025-07-19 21:32:01
अपघातग्रस्त हेलिकॉप्टर कंपनी आर्यनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच, उत्तराखंड सरकारने कमांड अँड कोऑर्डिनेशन सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-06-16 14:25:13
या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सात जण होते. गौरीकुंडच्या वरच्या भागात गवत कापणाऱ्या नेपाळी वंशाच्या महिलांनी हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली.
2025-06-15 12:43:17
पायलटला हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड लक्षात आला. त्यानंतर त्याने हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग केले. पायलटसह हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे वृत्त असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही
2025-06-07 17:21:24
उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे मोठी दुर्घटना टळली आहे. येथील हेलिपॅडजवळ वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी येणारे एक हेलिकॉप्टर लॅडिंग दरम्यान कोसळले.
Apeksha Bhandare
2025-05-17 16:04:28
या अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरच्या अवशेषांचे फोटोही समोर आले आहेत. हे हेलिकॉप्टर एका खाजगी कंपनीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. हे हेलिकॉप्टर गंगोत्रीकडे जात होते.
2025-05-08 14:00:33
हा अपघात लोअर मॅनहॅटन आणि जर्सी सिटी दरम्यान झाला. अपघातानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले.
2025-04-11 09:02:48
पुण्याजवळील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळले
2024-10-02 15:22:39
दिन
घन्टा
मिनेट